Tuhin Kanta Pandey: माधबी पुरी बुच यांची जागा घेणारे कोण आहेत SEBIचे नवे प्रमुख तुहिन कांत पांडे

Mangesh Mahale

माधवी पुरी बुच यांच्या जागी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Madhabi Buch | Sarkarnama

शेअर बाजारावर देखरेख ठेवण्यासाठी मोठी जबाबदारी सेबीच्या प्रमुखावर असते.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

1987 च्या बॅचचे ओडिशा केडरचे ते वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

सप्टेंबरमध्ये 2024 त्यांनी अर्थमंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

पांडे यांनी चंडीगढच्या पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

केंद्र सरकार आणि ओडिसा सरकारमध्ये त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

केंद्र सरकारच्या सचिवाएवढेच सेबीच्या प्रमुखाला पगार असतो.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

5 लाख 62 हजार 500 रुपये प्रति महिना असे वेतन पांडे यांना मिळणार आहे.

SEBI Chief Tuhin Kant Pandey | Sarkarnama

NEST: शेअर बाजारावर करडी नजर ठेवणाऱ्या SEBI च्या अध्यक्षांना किती पगार मिळतो? जाणून घ्या

येथे क्लिक करा