भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसरी लेक यशश्री मुंडे यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. .बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरला आहे..राजकारणापासून दूर असलेल्या यशश्री मुंडे ना सहकाराच्या माध्यमातून लॉन्चिंग केली जात असल्याची चर्चा आहे.. पंकजा-प्रीतम या दोघींचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. तर यशश्री यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केले आहे.. यशश्री यांची कॉर्नेल विद्यापीठात एलएलएम पदवी पूर्ण झाली. त्या व्यवसायाने वकील आहेत. . विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांचा ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला.. कायद्याच्या अभ्यासासाठी कॉर्नेल विद्यापीठ हे जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे..NEXT:दररोज 27 कोटी रुपये दान ! कोण आहेत सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती.येथे क्लिक करा