Yashwant Mane : राजन पाटलांनी उमेदवारी जाहीर केलेले यशवंत माने कोण आहेत?

Vijaykumar Dudhale

ग्रामपंचायत सदस्य

यशवंत माने यांच्या राजकीय कारकिर्दीस इंदापूर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत सदस्यापासून सुरुवात झाली.

Yashwant Mane

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीत विजय

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशवंत माने यांनी ग्रामपंचायत प्रवर्गातून विजय मिळविला.

Yashwant Mane

सलग पाच वर्षे उपसभापती

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विजयानंतर यशवंत माने यांची उपसभापतिपदी निवड झाली. सलग पाच वर्षे ते या पदावर होते.

Yashwant Mane

मोहोळमधून विधानसभेच्या रिंगणात

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यशवंत माने यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली.

Yashwant Mane

मोहोळमधून आमदार

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये यशवंत माने यांनी तब्बल 22 हजार मतांनी विजय मिळविला.

Yashwant Mane

अजित पवार यांचे निकटवर्तीय

आमदार यशवंत माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात

Yashwant Mane

मोहोळमधून पुन्हा उमेदवारी

मोहोळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार राजन पाटील यांनी यशवंत माने यांची उमेदवारी पुन्हा जाहीर केली आहे.

Yashwant Mane

44 हजार मतांनी निवडून आणण्याचा निर्धार

आगामी निवडणुकीत यशवंत माने यांना मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट म्हणजेच 44 हजार मतांनी निवडून आणण्याचा निर्धार राजन पाटील यांनी केला आहे.

Yashwant Mane

राजकीय परिस्थितीचे लाभार्थी अन् बळी ठरलेले मुख्यमंत्री!

Chief Ministers in India