K. Armstrong: बॉक्सर ते बसपा प्रदेशाध्यक्ष; के.आर्मस्ट्राँग कोण होते?

Mangesh Mahale

सहा जणांकडून हल्ला

घराबाहेर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

K. Armstrong | Sarkarnama

बसपामध्ये प्रवेश

2006 मध्ये आर्मस्ट्राँग यांची चेन्नई कॉर्पोरेशन कौन्सिलवर निवड झाली होती. 2007 मध्ये त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला.

K. Armstrong | Sarkarnama

'प्राची भारतम'

2000 पर्यंत ते पूवई मूर्ती यांच्या नेतृत्वाखालील 'प्राची भारतम' पक्षात होते.

K. Armstrong | Sarkarnama

एम.के. स्टॅलिन

2011 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता.

K. Armstrong | Sarkarnama

मायावती

दोन वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये बसपाने मेगा रॅली काढली होती. त्यानंतर आर्मस्ट्राँग प्रकाश झोतात आले. रॅलीत मायावती सहभागी होत्या.

K. Armstrong | Sarkarnama

राजकारणाची आवड

तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वरा लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवीही मिळवली होती. त्यांना बॉक्सिंग आणि राजकारणाची आवड होती.

K. Armstrong | Sarkarnama

सीबीआय चौकशी?

आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.

K. Armstrong | Sarkarnama

राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.

K. Armstrong | Sarkarnama

NEXT : क्रिकेट आणि मराठी नेते...

येथे क्लिक करा