मुंबई विद्यापीठातून पदवी अन् न्यूझीलंडमध्ये प्रशिक्षण : अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Jagdish Patil

अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झालं.

Ajit Pawar Plane Crash | Sarkarnama

लँडिंग

मुंबईहून बारामतीमध्ये आलेल्या विमानाच्या लँडिंग दरम्यान झालेल्या अपघातात अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला.

Ajit Pawar Plane Crash | Sarkarnama

शोककळा

अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून हक्काचा नेता आपल्यातून गेल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar Plane Crash | Sarkarnama

कॅप्टन

या विमानाचे नेतृत्व करणारे पायलट कॅप्टन सुमित आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक करत होते.

Shambhavi Pathak Pilot | Sarkarnama

शांभवी पाठक कोण?

अपघातात मृत्यू झालेल्या शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात पदवी प्राप्त केली होती.

Shambhavi Pathak Pilot | Sarkarnama

पायलट

पायलट होण्यासाठी त्यांनी न्यूझीलंडमधील इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतलं होतं.

Who is pilot Shambhavi Pathak | Sarkarnama

प्रशिक्षण

2018 ते 2019 या कालावधीत त्यांनी तेथे व्यावसायिक उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. त्या 2022 पासून VSR व्हेंचर्स कंपनीत काम करत होत्या.

Who is pilot Shambhavi Pathak | Sarkarnama

मृत्यू

मृतांमध्ये अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, सुमित कपूर आणि शांभवी पाठक (कॅप्टन), पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचाही मृत्यू झाला आहे.

Who is pilot Shambhavi Pathak | Sarkarnama

चौकशी

दरम्यान, DGCA ने विमानाच्या अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Who is pilot Shambhavi Pathak

NEXT : अजितदादांची विमान अपघात एक्झिट, अशा दुर्घटनांची जाणून घ्या कारणे

Ajit Pawar Plane Accident | sarkarnama
क्लिक करा