Deepak Kulkarni
काँग्रेस 'हायकमांड'कडून तेलंगणातील मुख्यमंत्रिपदी रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
वरिष्ठ नेते उत्तम कुमार रेड्डी आणि भट्टी विक्रमार्क यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला होता.
तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेड्डी यांचेच नाव सर्वात आघाडीवर होते.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी का दिली?
तेलंगणामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला एवढं मोठं यश मिळवून देणारा बलशाली नेता म्हणून समोर...
निवडणुकीआधी काँग्रेसने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.ती त्यांनी सार्थ ठरवली.
प्रदेशाध्यक्षपद स्विकारल्यानंतर त्यांनी राज्यात काँग्रेस पक्षसंघटना मजबूत केली.
राज्यभर झंझावती दौरा करून केसीआर सरकारविरोधात वातावरण तयार करण्यात रेवंथ रेड्डी यांची महत्वाची भूमिका
निवडून आलेल्या बहुसंख्य आमदारांची रेड्डी यांच्याच नावाला पसंती दिल्याने काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर विश्वास दाखवला