मतदान केल्यानंतर बोटावर शाई का लावतात?

Ganesh Sonawane

पुरावा

मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई ही मतदाराने मतदान केल्याचा अधिकृत पुरावा असते. ही शाई निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खास रासायनिक मिश्रणातून तयार केली जाते.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

तर्जनी

डाव्या हाताच्या तर्जनीवर ही शाई लावली जाते. यामुळे एकदाच मतदान झाल्याचं स्पष्ट ओळखता येतं.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

उद्देश

या शाईचा मुख्य उद्देश म्हणजे बोगस मतदान रोखणे. मतदानानंतर पुन्हा मतदान करायला येणारा व्यक्ती लगेच ओळखली जाते.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

निघत नाही

शाई लावल्यानंतर ती किमान १५ ते २० दिवस टिकते, सहज निघत नाही. त्यामुळे मतदानातील फसवणूक रोखता येते.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

वेषांतर करून आल्यास

जर कोणी वेषांतर करून दुसऱ्याच्या नावाने मतदान करायला आला, तर त्याच्या बोटावरची शाई पाहून लगेच त्याला ओळखता येते.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड

ही शाई तयार करणारी एकमेव संस्था म्हणजे मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (Mysore Paints & Varnish Ltd.). ही कंपनी निवडणूक आयोगासाठी वर्षानुवर्षे शाई पुरवते.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

Silver Nitrate

शाईत सिल्वर नायट्रेट (Silver Nitrate) असते, ज्यामुळे ती त्वचेवर दीर्घकाळ टिकते. ती सुरक्षित आहे आणि आरोग्यास हानिकारक नाही.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

अभिमान

मतदाराच्या बोटावरची शाई ही लोकशाहीचा सन्मान दर्शवते. मतदान केल्याची ती एक खून आहे. तसेच एक मतदार म्हणून आपला अधिकार वापरल्याचा अभिमानाचा ठसा असतो.

Know why voting ink is applied on the finger | Sarkarnama

NEXT : रक्षकच बनला भक्षक, कोण आहे PSI गोपाल बदने?

PSI Gopal Badne | Sarkarnama
येथे क्लिक करा