Congress MLA : काँग्रेस आमदाराच्या देखण्या लेकीचा फिटनेस फंडा; का होतीये चर्चा?

सरकारनामा ब्यूरो

कोणत्या मतदारसंघाचे आमदार?

सध्या सोशल मीडियावर बिहारमधील भागलपूर येथील काँग्रेस आमदाराच्या मुलीची प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र कोण आहेत ते आमदार आणि का सुरू आहे त्यांच्या मुलीची चर्चा जाणून घेऊयात...

Congress MLA | Sarkarnama

नेहा शर्मा

जिची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे, ती हिंदी चित्रपटातील अभिनेत्री नेहा शर्मा आहे.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

करियरला सुरुवात

नेहा शर्मा हिने 2010 ला हिंदी चित्रपटसृष्टीत ‘क्रुक’ या सिनेमातून करियरला सुरुवात केली.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

'क्रुक'मुळे चर्चेत

'क्रुक' चित्रपटात तिची आणि इम्रान हाश्मी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याने ती त्यावेळी खूप चर्चेत आली होती.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

हीट सिनेमात काम -

नेहा हिने ‘यंगिस्तान’, ‘मुबारका’, ‘तुम बिन’, ‘क्या सुपरकूल हैं हम’ अशा हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण नेहा तिची ओळख एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून करू शकली नाही.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

का आहे चर्चेत?

नेहा सध्या चित्रपटासाठी नाही, तर तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ती तिच्या फिटनेस टिप चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या फिटनेसचे अनेक सेलिब्रिटी खूप कौतुक करतात.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

अजित शर्मा

नेहा हिचे वडील आणि काँग्रेस पक्षाचे आमदार अजित शर्मा यांनी बिहारमधील भागलपूर मतदारसंघातून तीनदा निवडणूक लढवत ती जिंकली आहे.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

पराभवाचा सामना

2015 च्या लोकसभा निवडणुकीत नेहा ही अजित शर्मा यांच्याबरोबर प्रचारात सहभागी झाली होती. मात्र त्यावेळी अजित शर्मा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Ajit Sharma Daughter Neha Sharma | Sarkarnama

NEXT : असा असणार PM मोदींचा कुंभमेळ्याचा 'महादौरा'

येथे क्लिक करा...