विमान अपघाताचे खरे कारण सांगणारा 'ब्लॅक बाॅक्स' केशरी रंगाचा का असतो?

Roshan More

ब्लॅक बॉक्स

विमान अपघाताचे खरे कारण कळण्यासाठी विमानत असलेला ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा असतो.

Black Box | sarkarnama

ब्लॅक बॉक्स सापडला

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डान केलेल्या विमानाचा अपघात झाला होता. त्या विमानातील ब्लॅक बाॅक्स सापडला आहे.

Black Box | sarkarnama

ब्लॅक बाॅसमध्ये काय?

विमानातील फ्लाइट डेटा आणि व्हॉईस रेकॉर्डिंग ब्लॅक बाॅसमध्ये असते.

Black Box | sarkarnama

ब्लॅक बाॅसचा रंग

ब्लॅक बॉक्सचा रंग 'काळा' नव्हे तर केसरी असतो.

Black Box | sarkarnama

'ब्लॅक बॉक्स' का नाव दिले

सुरुवातीस तांत्रिक उपकरणे ही काळ्या कव्हरमध्ये येत असत. त्यामुळे या बाॅक्सला "ब्लॅक बॉक्स" ही जुनी संज्ञा वापरली जाते.

Black Box | sarkarnama

केशरी रंग का?

अपघातामध्ये काळा रंगाचे उपकरण सापडणे आवघड आहे. मात्र, केशरी रंगाचा हा बाॅक्स लगेच लक्ष वेधून घेऊ शकतो. हा रंग जंगल, पाणी, वाळवंट यांसारख्या ठिकाणी शोधणे देखील सोपे आहे.

Black-Box | sarkarnama

माहिती विश्लेषण

ब्लाॅक बाॅक्समध्ये विमानातील आवाज तसेच पायलटचे व्हाईस रेकाॅर्डिंग झालेले असता त्याचे विश्लेशण केल्यानंतर अपघाताचे कारण समजते.

Black-Box | sarkarnama

NEXT : कोसळलेलं विमान किती सुरक्षित होतं? एक विमान किती वर्ष चालतं? वाचा नियमावली

Aviation standards | sarkarnama
येथे क्लिक करा