विजयला सगळे थलपती का म्हणतात? 32 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं..

Ganesh Sonawane

मूळ नाव

1) जोसेफ विजय चंद्रशेखर हे थलपतीचं मूळ नाव असून तो आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला आहे.

Vijay Thalapathy Rally Tragedy | Karur Stampede News

चाहते

2) त्याचे फॅन्स विजयला 'थलपती' म्हणून संबोधतात. त्याच्या चाहत्यांनी त्याला प्रेमाने हे टोपणनाव दिलं आहे.

Thalapathy Vijay | Sarkarnama

नेता

३) थलपती या शब्दाचा अर्थ ‘सेनापती’, ‘प्रमुख’ किंवा ‘नेता’ असा होतो.  म्हणजेच लोकांना मार्गदर्शन करणारा पुढे नेणारा नेता.

Thalapathy Vijay | Sarkarnama

साऊथ

4) साऊथ इंडस्ट्रीमध्ये ‘थलपती’ हा शब्द खूप आदरणीय मानला जातो.

Thalapathy Vijay | Sarkarnama

इलयाथलपती

5)विजयला त्याच्या वडिलांनी १९९४ मध्ये इलयाथलपती ही पदवी/ टायटल दिलं, ज्याचा अर्थ होता "तरुण नेता'.

Thalapathy-Vijay | Sarkarnama

थलपती

6) कालांतराणे इलयाथलपतीवरून त्याला सगळे थलपती विजय म्हणू लागले. यामागचं मुख्य कारण म्हणजे विजयचे अनेक चित्रपट यशस्वी झाले.

Thalapathy Vijay | Sarkarnama

चाहत्यांनी दिलेला किताब

७) हे नाव त्याला कोणत्याही एका चित्रपटातून अधिकृतपणे देण्यात आलं नाही तर चाहत्यांनी दिलेला किताब आहे.

Thalapathy-Vijay | Sarkarnama

दमदार भूमिका

8) विशेषतः त्याच्या ॲक्शन चित्रपटांमधील दमदार, नेतृत्व करणाऱ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्याला थलपती म्हणायला सुरुवात केली.

Vijay Thalapathy Networth | Sarkarnama

थलपती हीच ओळख

9) हळूहळू हेच नाव इतकं प्रसिद्ध झालं की आज त्याच्या नावापूर्वी थलपती लावणं हीच ओळख बनली आहे.

Thalapathy Vijay | Sarkarnama

NEXT : तमिळनाडूत 'टीव्हीके' नं इतिहास घडवला,त्याचदिवशी नवा ट्विस्ट; थलपती विजयचं 'या'अभिनेत्रीसोबतचं रिलेशन पुन्हा चर्चेत

Thalapathy-Vijay &Trisha Krishnan | Sarkarnama
येथे क्लिक करा