फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनाची निब का तोडतात?

Ganesh Sonawane

प्रतीकात्मक कृती

न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनाची निब तोडतात. ही एक प्रतीकात्मक कृती आहे.

judges break pen After a Death Sentence

गांभीर्य

फाशी हा सर्वात कठोर आणि अंतिम दंड आहे. त्यामुळे न्यायाधीश या निर्णयाची गंभीरता व्यक्त करण्यासाठी निब मोडत त्याचे गांभीर्य दर्शवतात.

judges break pen After a Death Sentence

सुरुवात

याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर 1949 पासून झाली होती. जेव्हा महात्मा गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

judges break pen After a Death Sentence | judges break pen After a Death Sentence

निर्णय

पेनाची निब मोडणं म्हणजे हा निर्णय आता बदलता येणार नाही (trial court स्तरावर).

judges break pen After a Death Sentence | Sarkarnama

पुन्हा येऊ नये

या कृतीनं न्यायालयाने आपलं काम पूर्ण केल्याचं दर्शवलं जातं. अशी शिक्षा सुनावण्याची वेळ पुन्हा येऊ नये असाही त्यामागचा हेतू असतो.

judges break pen After a Death Sentence | Sarkarnama

पुन्हा वापर नको

ज्या पेनाने फाशीसारखा अंतिम निर्णय लिहिला/सही केली, त्याचा पुन्हा वापर न करण्याचं प्रतीक म्हणून निब तोडली जाते.

judges break pen After a Death Sentence | Sarkarnama

परंपरा

ही कृती कायद्यात बंधनकारक किंवा नियम नसून एक जुनी न्यायालयीन परंपरा आहे. ज्यामुळं सर्वच न्यायालयं किंवा न्यायाधीश ही परंपरा पाळतातच असं नाही.

judges break pen After a Death Sentence | Sarkarnama

भावनिक अलिप्तता

पेनाची निब तोडण्याची कृती किंवा ही परंपरा भावनिक अलिप्तता दर्शवते. न्यायाधिशाने वैयक्तिक भावना बाजूला ठेवून कायद्याला सर्वोच्च स्थान दिल्याचे दर्शवते.

judges break pen After a Death Sentence | Sarkarnama

अपील

फाशीचा निर्णय दिल्यानंतरही वरच्या न्यायालयात (High Court, Supreme Court) या निर्णयाला आव्हान देण्याची संधी असते.

judges break pen After a Death Sentence | Sarkarnama

NEXT : नाशिक TCS प्रकरणात ‘इनकॅमेरा’ सुनावणी, म्हणजे नेमकं काय असतं?

TCS Nashik case : | Sarkarnama
येथे क्लिक करा