Rashmi Mane
भारताचे पंतप्रधान असोत की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुतेक सर्व राष्ट्रप्रमुखांच्या गाडीचा रंग नेहमीच काळा का असतो हे तुम्ही कधी नोटीस केले आहे का?
भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही काळ्या कारमधून प्रवास करतात.
कोणत्याही देशाच्या नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळा असण्यामागचे कारण सुरक्षा प्रोटोकॉल मानले जात नाही तर...
तसं तर काळ्या रंगाची कार असण्यामागे फार महत्त्वाचे कारण नाही पण अनेक समजूतीनुसार काळा रंग हा शक्तीचे, औपचारिकतेचे गुण दर्शवतो.
नेते मंडळी काळ्या रंगाची वाहने दीर्घकाळापासून वापरत आहेत.
काळा रंग हे सामर्थ्य आणि अधिकार देखील दर्शवते.
त्यामुळे बहुतांश राष्ट्रप्रमुखांच्या गाडीचा रंग का काळा असतो.