MLA Ravi Rana : रवी राणा का करतात वादग्रस्त अन् बेधडक विधानं ?

Avinash Chandane

उद्धव ठाकरेंशी पंगा

उद्धव ठाकरे मोदींची माफी मागून भाजपसोबत येतील, असा नवा दावा

Uddhav Thackeray | Sarkarnama

अटक आणि जामीन

'मातोश्री'समोर हनुमान चालीसा म्हणण्याच्या हट्टामुळे राणा दांपत्याला एप्रिल 2022 मध्ये अटक

Uddhav Thackeray, Ravi Rana, Navneet Rana | Sarkarnama

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद

परवानगीशिवाय बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवल्याने राणांचा ठाकरेंवर राग

Uddhav Thackeray, Ravi Rana | Sarkarnama

अपक्ष आमदार

सलग तीनवेळा अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार

Ravi Rana | Sarkarnama

राणा दांपत्य

3 फेब्रुवारी 2011 रोजी रवी राणा आणि नवनीत कौर लग्नाच्या बेडीत अडकले

Navneet Rana, Ravi Rana | Sarkarnama

बच्चू कडूंशी वाद

राणा आणि कडू यांच्यात अनेकदा वाद, राणांवर फडणवीसांची कृपा असल्याचा कडूंचा आरोप

Bacchu Kadu, Ravi Rana | Sarkarnama

फडणवीसांशी जवळीक

रवी राणा यांचे देवेंद्र फडणवीसांशी चांगले सख्य असल्याची चर्चा

Devendra Fadnavis, Ravi Rana | Sarkarnama

यशोमती ठाकूरांशीही पंगा

भाजपच्या संपर्कात यशोमती ठाकूर असल्याचा दावा करून खळबळ उडवली

Ravi Rana, Yashomati Thakur | Sarkarnama

NEXT : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह वाद, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

येथे क्लिक करा