सरकारनामा ब्यूरो
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त सर्व आमदारांनी आवर्जून हजेरी लावली.
कडाक्याची थंडी असतानाही नेत्यांनी उपस्थिती दर्शवली.
प्रत्येकजण हटके अंदाजात अधिवेशनाला आले.
या अधिवेशनात काही आमदार हे थंडीपासून बचावासाठीचे जॅकेट घालून तर काही जण हटके पोषाखात दिसले.
नेहमीपेक्षा वेगळा लूक केलेल्या नेत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या पोशाखातील लुकमध्ये नेत्यांनी फोटोशूट केले.
नेतेमंडळींनी हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली.