Jayant Patil : जयंत पाटलांच्या पराभवाने शेकापचा विधान परिषदेतील आवाज थांबला

Vijaykumar Dudhale

शेकापची धुरा हाती

भाई जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यांच्याकडे पक्षाची संपूर्ण धुरा आहे.

Jayant Patil | Sarkarnama

अलिबाग पंचायत समिती सदस्य

जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात ही अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून झाली

Jayant Patil | Sarkarnama

रायगड जिल्हा परिषद सदस्य

रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जयंत पाटील यांनी काम केले आहे.

Jayant Patil | Sarkarnama

रायगड जिल्हा सहकारी बॅंक अध्यक्ष

रायगड जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांचा कारभार वैशिष्ट्यपूर्ण ठरला

Jayant Patil | Sarkarnama

सलग 24 वर्षे विधान परिषदेचे सदस्य

जयंत पाटील हे 2000 पासून जुलै 2024 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते.

Jayant Patil | Sarkarnama

शेकापचे प्रमुख नेते

इंडिया आघाडीत शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते म्हणून जयंत पाटील यांची गणना होते.

Jayant Patil | Sarkarnama

रायगडमधील सर्व जागांवर पराभव

शेकापने 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आणि रायगडमधील विधान सभेच्या सर्व मतदारसंघात शेकाप उमेदवारांचा पराभव झाला.

Jayant Patil | Sarkarnama

शिवसेना-काँग्रेसचा असहकार

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर जयंत पाटील यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली. मात्र शिवसेनेने उतरवलेला उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचा असहकार यामुळे जयंत पाटील यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला.

Jayant Patil | Sarkarnama

महाराष्ट्राला पर्यटनात भारतात क्रमांक एकचे राज्य करण्याचा मोदींचा निर्धार

Narendra Modi | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा