Ladki Bahin Yojna : महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्यवसायासाठीही मिळणार लाडकी बहीण योजनेतून 1 लाखापर्यंत कर्ज

Aslam Shanedivan

लाडकी बहीण योजना

राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वकांक्षी योजना आहे

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

पात्र महिला

या योजनेंतर्गंत राज्यातल्या पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रूपयांची रक्कम जमा होते. आता या रक्कमेचा फायदा व्यावसायासाठी करता येणार आहे

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

मुंबईत कर्ज योजना

मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना कर्ज योजना सुरू करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

कर्जाची मर्यादा

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी 10 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

मुंबई बँक

मुंबई बँकेच्या माध्यमातून ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार असून या कर्जाचे हफ्ते सरकारकडून मिळणाऱ्या 1500 रूपयातून वळते होणार आहेत

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

कोणासाठी फायद्याची?

त्यामुळे ज्या महिलांना स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे. त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

काय करावं लागेल?

या योजनेतून कर्ज घेण्यासाठी 5 ते 10 महिलांना एकत्र येऊन व्यवसाय करावा लागणार आहे.

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

योजनेमागचा उद्देश

महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. तर या योजनेमागचा उद्देश हा व्यवसायातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आहे

Ladki Bahin Yojana | Sarkarnama

सरन्यायाधीश सुद्धा म्हणतात नक्की पहा ! नाशिक जिल्हा न्यायालयाची इमारत आहे तरी कशी?

आणखी पाहा