Lok Sabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सभा गाजविणाऱ्या महिला नेत्या

Sachin Waghmare

सुप्रिया सुळे

उमेदवार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यातील इतर उमेदवारासाठी सभा घेतल्या.

supriya sule | Sarkarnama

प्रियंका चतुर्वेदी

ठाकरे गटाच्या खासदार असून प्रचार सभाची जबाबदारी सांभाळली.

Priyanka Chautrvedi | Sarkarnama

सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या असून प्रचार सभाने मैदान गाजवले.

Sushma Andhare | Sarkarnama

नीलम गोऱ्हे

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती असून त्यांनी प्रचार सभा घेतल्या.

Neelam Gorhe | Sarkarnama

चित्रा वाघ

भाजपच्या नेत्या असून राज्यभर सभा घेतल्या.

Chitra Wagh | Sarkarnama

प्रणिती शिंदे

काँग्रेसच्या आमदार व उमेदवार असून इतर उमेदवारसाठी सभा घेतल्या.

Praniti shinde | Sarkarnama

यशोमती ठाकूर

माजी मंत्री व काँग्रेस नेत्या असून विदर्भ पिंजून काढला

Yashomati Thkaur | Sarkarnama

पंकजा मुंडे

उमेदवार व भाजपच्या नेत्या असून मराठवाडा पिंजून काढला.

Pankaja Munde | Sarkarnama

रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या असून सर्वत्र सभा घेतल्या.

Rupali chakanakar | Sarkarnama

नवनीत राणा

भाजपच्या उमेदवार असून विदर्भात सभा घेतल्या.

Navneet Rana | Sarkarnama

Next : लालू प्रसाद यादवांशी खास नातं अन् 'किडनी देनेवाली बेटी' ही ओळख असलेल्या रोहिणी आचार्य...

Rohini Acharya | Sarkarnama