Women MPs in 2024 Lok Sabha : 'या' महिला खासदार गाजवणार लोकसभा!

Rajanand More

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे.

Praniti Shinde | Sarkarnama

रक्षा खडसे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री. रावेर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सलग तिसऱ्यांदा विजयी.

Raksha Khadse | Sarkarnama

महुआ मोइत्रा

मागील वर्षी खासदारकी रद्द झाल्यानंतर पुन्हा पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी. सरकारवर जोरदार टीका करतात.

Mahua Moitra | Sarkarnama

कंगना रनौत

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विजयी. अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता संसदेत दाखल.

Kangana Ranaut | Sarkarnama

डिंपल यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी. मैनपुरी मतदारसंघातून विजयी. समाजवादी पक्षाच्या तडफदार नेत्या म्हणून ओळख.

Dimple Yadav | Sarkarnama

इकरा हसन

उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर पहिल्यांदाच विजयी. लंडन रिटर्न असलेल्या इकरा केवळ 29 वर्षांच्या.

Iqara Hasan | Sarkarnama

शांभवी चौधरी

बिहारमधील समस्तीपूरच्या खासदार. बिहार सरकारमधील मंत्र्यांची कन्या. मात्र, चिराग पासवान यांच्या पक्षाकडून उमेदवारी.

Shambhavi Chowdhury | Sarkarnama

प्रिया सरोज

उत्तर प्रदेशातील मछलीशर मतदारसंघातून विजयी. केवळ 25 वर्षांच्या सरोज समाजवादी पक्षाच्या सर्वात तरूण खासदार.

Priya Saroj | Sarkarnama

संजना जटाव

राजस्थानमधील भरतपूरच्या काँग्रेसच्या खासदार. केवळ 25 वर्षांच्या असून काँग्रेसच्या सर्वात तरूण दलित खासदार.

Sanjana Jatav | Sarkarnama

NEXT : ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या गुड बुकमध्ये; राजकारणात असे आले सोनेरी दिवस...