Women Officers in Maharashtra : महाराष्ट्राच्या प्रशासनात पहिल्यांदाच 'महिलाराज'

Rashmi Mane

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांत प्रमुखपदी महिला कार्यरत आहेत. महिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

रश्मी शुक्ला

पोलिस दलांच्या प्रमुख पदी 'डीजीपी' रश्मी शुक्ला कार्यरत आहेत.

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

सुजाता सौनिक

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक  सुजाता सौनिक काम करत आहेत

Sujata Saunik IAS | Sarkarnama

अश्विनी भिडे

मुंबईचे ड्रीम प्रोजेक्ट असणारे मेट्रो - ३ चे नेतृत्व मुंबई मेट्रोच्या एमडी अश्विनी भिडे लीड करत आहेत. 

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

डॉ. अपूर्वा पालकर

डॉ. अपूर्वा पालकर या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे (MSSU) संस्थापक कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

माधुरी कानेटकर

महाराष्ट्र हेल्थ यूनिवर्सिटीच्या कुलपती म्हणून लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर नेतृत्व करतांना दिसतात. 

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

शोमिता बिश्वास

पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर शोमिता बिश्वास विराजमान झाल्या आहेत.

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

प्राची स्वरूप

प्राची स्वरूप या सीमाशुल्क विभागाचे नेतृत्व करत आहेत. 

Women Officers in Maharashtra | Sarkarnama

Next : मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट ‘स्मार्ट सिटी’ साठी IAS मनीषा आव्हाळे पुण्यात !

येथे क्लिक करा