IAS Transfer : मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट ‘स्मार्ट सिटी’ साठी IAS मनीषा आव्हाळे पुण्यात !

सरकारनामा ब्यूरो

राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, आयएएस मनीषा आव्हाळे यांची देखील बदली करण्यात आली आहे.

Manisha Avhade | Sarkarnama

आव्हाळे यांची पुणे येथे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Manisha Avhade | Sarkarnama

आव्हाळे या जिल्हा परिषद सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

Manisha Avhade | Sarkarnama

आव्हाळे यांच्यावर पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Manisha Avhade | Sarkarnama

'यूपीएससी' यश

वाशिम जिल्हाची लेक असणाऱ्या मनीषा यांनी मेहनतीच्या बळावर ही मजल गाठली आहे.

Manisha Avhade | Sarkarnama

 शिक्षण

मनीषा यांनी पुण्यातील 'आयएएलएस लॉ' कॉलेजमधून 'एलएलबी'ची पदवी घेतली आहे.

Manisha Avhade | Sarkarnama

Next : मोदी सरकारचा पुन्हा 'स्मार्ट प्लॅन'; आता महाराष्ट्रासह 'या' दहा राज्यांत औद्योगिक शहरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा