Mangesh Mahale
19 वर्षांची दिव्या देशमुखने जॉर्जिया झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत कोनेरू हम्पीचा पराभव करीत इतिहास रचला आहे.
दिव्या देशमुख वर्ल्ड कप जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला बुद्धिबळपटू बनली आहे.
ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी दिव्या ही चौथी भारतीय महिला ठरली आहे.
दिव्या देशमुख ही नागपूर असून महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहे.
रॅपिड फॉरमॅटमध्ये तिच्या आक्रमक आणि निडर शैलीसाठी ती विशेष ओळखली जाते.
2023 साली दिव्याने इंटरनॅशनल मास्टरचा किताब जिंकला होता.
जून महिन्यापर्यंत नेटवर्थ एक कोटी ते दोन कोटी रुपयांच्या दरम्यान आहे
वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर आता त्याचा आकडा जवळपास अडीच कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.