IAS Officers: IAS अधिकाऱ्यांना किती तास काम करावे लागते?

सरकारनामा ब्यूरो

नागरी सेवा अधिकारी

नागरी सेवा अधिकारी हे देशाच्या नोकरशाहीचा कणा आहे.

IAS Officers | Sarkarnama

उमेदवारांची निवड

या सेवांसाठी अशा उमेदवारांची निवड केली जाते जे देशासाठी सदैव तत्पर राहतील.

IAS Officers | Sarkarnama

व्यस्त दिनचर्या

IAS अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामात अनेक प्रकारची कामे असल्याने त्यांची दिनचर्या अतिशय व्यस्त असते.

IAS Officers | Sarkarnama

कामाची अधिकृत वेळ

IAS च्या कामाच्या तासांची निश्चितता नसते.मात्र, अधिकृतपणे कामाची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी असते.

IAS Officers | Sarkarnama

जबाबदाऱ्यांप्रमाणे ड्युटी

कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांप्रमाणे ड्युटीची वेळही कमी जास्त होत राहते.

IAS Officers | Sarkarnama

दिवसातले 13-14 तास

कामाचा विचार केल्यास दिवसातले 13-14 तास व्यस्त राहू शकतात, म्हणजेच ते आठवड्यातून 70-80 तास काम करतात.

IAS Officers | Sarkarnama

सुरुवातीचे दिवस

अधिकारी झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी खूप व्यस्त असतात.

IAS Officers | Sarkarnama

पहिली पोस्टिंग

जिल्हा दंडाधिकारी आणि उपजिल्हा दंडाधिकारी या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळते.

IAS Officers | Sarkarnama

नेहमी तत्पर राहावे लागते

कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी नेहमी तत्पर राहावे लागते. ज्यामुळे कामाचा समतोल साधण्यास त्यांना मदत होते.

IAS Officers | Sarkarnama

Next : फ्लोअर टेस्ट म्हणजे काय ? जाणून घ्या थोडक्यात माहिती...

येथे क्लिक करा