World's Billionaires List : रातोरात बदलले श्रीमंतांचे जग, जाणून घ्या कोण बनले आता 'नंबर वन'

Rashmi Mane

जेफ बेझोस

जगातील श्रीमंतांच्या यादीत कमालीची उलथापालथ झाली आहे. अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

World's Billionaires List | Sarkarnama

बर्नार्ड अरनॉल्ट

फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्टला हरवून ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बुधवारी बेझोसची एकूण संपत्ती $147 दशलक्षने घसरली परंतु अर्नॉल्टला $6.73 अब्ज तोटा झाला. यामुळे अरनॉल्टची संपत्ती 203 अब्ज डॉलरवर घसरली,

Bernard Arnault | Sarkarnama

एलॉन मस्क

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क 202 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

World's Billionaires List | Sarkarnama

मार्क झुकरबर्ग

मेटाचे 'सीईओ' मार्क झुकरबर्ग ($169 अब्ज) चौथ्या स्थानावर आहेत.

World's Billionaires List | Sarkarnama

लॅरी पेज

त्यानंतर जागातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये लॅरी पेज ($156 अब्ज) संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

World's Billionaires List | Sarkarnama

बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची संपत्ती (152 अरब डॉलर) ऐवढी आहे.

World's Billionaires List | Sarkarnama

स्टीव्ह बाल्मर

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले स्टीव्ह बाल्मर यांची संपत्ती ($148 अब्ज) ऐवढी आहे.

World's Billionaires List | Sarkarnama

सर्गेई ब्रिन

गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन यांची संपत्ती 147 अरब डॉलर ऐवढी आहे.

World's Billionaires List | Sarkarnama

लॅरी एलिसन

लॅरी एलिसन यांची ($138 अब्ज) आणि वॉरेन बफे यांची ($133 अब्ज) ऐवढी संपत्तीसह ते दहाव्या स्थानावर आहेत.

World's Billionaires List | Sarkarnama

Next : श्रीरामांचा अवतार ते दैवी शक्ती कंगनाने पंतप्रधानांबाबत केली ही वक्तव्ये 

Kangana Ranaut | sarkarnama