Shaina N C: मुंबईच्या माजी शेरीफांची कन्या देणार आदित्य ठाकरे यांना कडवे आव्हान? कोण आहेत शायना एन सी

सरकारनामा ब्यूरो

वरळी विधान सभा मतदारसंघ हा हायप्रोफाईल मतदारसंघ आहे.

Shaina N C | Sarkarnama

वरळी विधानसभेचे आमदार, ठाकरे गटाचे नेते, आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध शायना एन सी असा सामना होण्याची शक्यता आहे.

Shaina N C | Sarkarnama

शायना एन सी या भाजपच्या नेत्या असून व्यवसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत.

Shaina N C | Sarkarnama

शायना एन सी यांचे वडिल नाना चूडासामा हे मुंबई शहराचे माजी शेरीफ होते.

Shaina N C | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शायना एन सी यांची उमेदवार म्हणून चाचपणी सुरु आहे.

Shaina N C | Sarkarnama

शायना एन सी यांचे पति मनीष मुनोत हे मुंबईतील बिल्डर आहेत.

Shaina N C | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदारसंघातून मनसे उमेदवार उतवणार आहे.

Shaina N C | Sarkarnama

मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

Shaina N C | Sarkarnama

NEXT: ड्रग्जविरोधी कारवायांमधून प्रकाशझोतात, वाद आणि राजकीय वाटचाल...

येथे क्लिक करा