Bajrang Punia : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारा 'बजरंग' राजकारणामुळे चितपट?

Mayur Ratnaparkhe

पद्मश्री पुरस्कार परत

भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले.

सोशल मीडियावर पत्र -

“मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे” असं त्याने म्हटलं आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

फूटपाथवर पद्मश्री पदक

बजरंगने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील फूटपाथवर पद्मश्री पदक ठेवले.

Bajrang Punia | Sarkarnama

संजय सिंह अध्यक्ष झाल्याने नाराजी

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह निवड झाल्याने पुनिया प्रचंड नाराज आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

पंतप्रधान मोदींना पत्र

तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपले लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो, असं पत्रात म्हटलं आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

दबाव टाकला गेला

आंदोलन थांबवण्यासाठी आमच्यावर खूप दबाव टाकला गेला, असंही बजरंगने म्हटलं आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

दिल्लीच्या बाहेर काढलं

आंदोलन करू नये म्हणून आम्हाला दिल्लीच्या बाहेर काढण्यात आले, असल्याचेही म्हटले आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

पदक गंगा नदीत...

आम्ही आमचे पदक गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला, असंही बजरंग याने सांगितले आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

अमित शाहांनी संवाद साधला -

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्याशी संवाद साधला. असल्याचं बजरंगने सांगितले.

Bajrang Punia | Sarkarnama

पदक सोडताना अश्रू अनावर

फूटपाथवर पद्मश्री पदक सोडताना बजरंगला अश्रू अनावर झाले होते.

Bajrang Punia | Sarkarnama

राजकारण जिंकलं कुस्ती हरली

कुस्तीच्या आखड्यात जिंकणारा बजरंग राजकारणामुळे मात्र पराभूत झाल्याचे दिसून येत आहे.

Bajrang Punia | Sarkarnama

Next : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नोटीसचा 'प्रसाद'

Tejaswi Yadav | Sarkarnama
येथे क्लिक करा