Rashmi Mane
X वर मेसेजिंगसाठी आता XChat! एलन मस्कनं केली घोषणा – जाणून घ्या काय आहे खास…
XChat मध्ये एन्क्रिप्शनसह मेसेजेस काही वेळाने आपोआप गायब होणार – प्रायव्हसीला अधिक सुरक्षिततेची हमी!
XChat वर फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्ससह कोणतीही फाईल सहज शेअर करता येणार.
XChat वापरून आता फोन नंबरशिवाय कोणत्याही डिव्हाईसवर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंग शक्य!
XChat मध्ये "बिटकॉइन स्टाइल" Rust एनक्रिप्शन – नवीन आणि अत्याधुनिक सिक्युरिटी आर्किटेक्चर.
सध्या XChat काही X चे पेड सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध – लवकरच सर्वांसाठी होणार रोलआउट.
Techi च्या रिपोर्टनुसार ग्रुप चॅट्स आणि मेसेज अनरीड ठेवण्याचा पर्याय लवकरच XChat मध्ये येणार.