Sachin Waghmare
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही मुक्तछंदतर्फे वर्षातून दोन-तीन प्रदर्शने भरवतो.
उद्योजक महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठीही प्रयत्नशील
एमएसईमी मंत्रालयांच्या योजनांची महिती देण्यात येते
महिलांना मोफत उद्यम आधार कार्ड
“साडी ड्रेपींग” विषयावरील कार्यशाळा मार्गदर्शनाबरोबरच प्रात्यक्षिकेही
“मेकअप” या विषयावर प्रात्यक्षिकासह कार्यशाळा होणार आहे.
या प्रदर्शनात महिला उद्योजकानी तयार केलेल्या विविध नाविऩ्यपूर्ण वस्तूचे प्रदर्शन
साड्या, कुडतीज, ड्रेस मटेरियल, हँण्डमेड पर्सेस - बॅग्ज, दागिने, हस्तकला वस्तूचे प्रदर्शन
खवैय्य पुणेकरांसाठी पुण्यातील निवडक अन्नपूर्णांचे खाद्य पदार्थांचे शंभर स्टॉल्स