Yogi Adityanath announcement : आंबेडकरांच्या वारशाचं रक्षण; सरकार नवीन धोरण...

Pradeep Pendhare

योगीचं अभिवादन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

पुतळ्यांची सुरक्षा

मुख्यमंत्री योगी यांनी उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील, तिथं सरकारच्यावतीनं पुतळ्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेची घोषणा केली.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

संरक्षण

मुख्यमंत्री योगी यांनी जिथं बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, तिथं भिंती आणि छत बांधून संरक्षण केले जाईल.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

सुरक्षितता अन् आदर

बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नुकसान पोहोचवण्याचा आजही काही घटक प्रयत्न करतात. त्यामुळे सरकार त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आदरासाठी पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटलं.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसच्या जुन्या धोरणांवर निशाणा साधताना, योगी आदित्यनाथ यांनी बाबासाहेबांच्या इशाऱ्याची आठवण करून देत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर एकजुटीनं चालण्याचा संदेश समाजाला दिला.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

राष्ट्रहित पहिलं

मुख्यमंत्री योगी यांनी, बाबासाहेबांनी नेहमीच न्याय, समानता आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि राष्ट्रीय हिताविरुद्ध असलेल्या कोणत्याही धोरणाला स्पष्टपणे नकार दिला.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

योगींचा इशारा

मुख्यमंत्री योगी यांनी पुनरुच्चार करत यूपी सरकार प्रत्येक पुतळ्याची सुरक्षा, संरक्षण अन् आदर सुनिश्चित करेल आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

संविधानानं मजबूत पाया

आज जनतेला ज्या काही सुविधा मिळत आहेत, त्या आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारसरणी अन् संविधानाच्या मजबूत पायाचे परिणाम असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

योगींची प्रतिज्ञा

बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करून आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याची प्रतिज्ञा देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

Yogi Adityanath announcement | Sarkarnama

NEXT : ...अन् आंबेडकर संविधानसभेत परतले!

येथे क्लिक करा :