Mayur Ratnaparkhe
योगी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात आनंदोत्सव साजरा करत आहे.
योगी सरकारच्या योजना आणि कामामुळेच उत्तर प्रदेशात त्यांचे सरकार पुन्हा स्थापन होऊ शकले.
आठ वर्षांत २.६२ कोटींहून अधिक ‘इज्जत घरं’ बांधली
उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दल नावाच्या नवीन सुरक्षा दलाची स्थापना
उत्तर प्रदेशात अँटी रोमियो स्क्वॉडची स्थापना, मिशन शक्ती सारख्या मोहिमा
१२५ नवीन नगरपालिका संस्थांची स्थापना, लखनऊमध्ये एआय सिटीची अंमलबजावणी अन् १७ शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास.
यूपी में 6 एक्सप्रेसवे संचालित, 11 पर चल रहा काम, देश का सबसे ज्यादा एयरपोर्ट वाला राज्य, भारत की कुल मोबाइल मैन्यूफैक्चरिंग में 45 प्रतिशत योगदान
कृषी विकास दर ८.६ टक्क्यांवरून १३.७ टक्क्यांवर वाढला. दरवर्षी ४ कोटी टन फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेऊन देशात प्रथम क्रमांकावर
महाकुंभ मेळ्याचे यशस्वी व्यवस्थापन. उत्तर प्रदेश सर्वाधिक पर्यटक येणारे राज्य बनले अयोध्या राम मंदिराचे बांधकाम, काशीची देव दिवाळी, अयोध्या दीपोत्सव आणि इतर कार्यक्रमांचे आय़ोजन