IPS Arun Mohan Joshi: देशाचे सर्वात तरुण पोलिस महानिरीक्षक अरुण मोहन जोशी !

सरकारनामा ब्यूरो

अरुण मोहन जोशी

2006 च्या बॅचचे IPS अरुण जोशी हे देशातील सर्वात तरुण पोलिस महानिरीक्षक आहेत.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

आयआयटी मधून इंजिनिअरिंग

त्यांनी डेहराडून आणि हरिद्वारमध्ये शिक्षण घेतले. आयपीएस होण्यापूर्वी त्यांनी आयआयटी रुरकीमध्ये इंजिनिअरिंग केली.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

23 व्या वर्षी बनले IPS

उत्तराखंडमधील अरुण जोशी हे 23 वर्षाचे असताना IPS अधिकारी बनले. त्यांना उत्तराखंड केडर मिळाले.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

सर्वात तरुण IPS चा रेकाॅर्ड

2006 मध्ये त्यांनी देशातील सर्वात तरुण IPS बनण्याचा रेकाॅर्ड केला होता.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

अधिकारीपदावर महत्त्वाची भूमिका

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवल्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

यशस्वी कार्यकाळ

डेहराडूनमधला त्यांचा यशस्वी कार्यकाळ होता. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ते आयजी झाले आहेत.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

आव्हानात्मक प्रवास

इथंपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अनेक आव्हानांनी भरलेला होता, पण त्यांनी हिंमत हारली नाही.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

आयजी पदावर पदोन्नती झाल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

देशभर कौतुक

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशभर त्यांचे कौतुक केले जात आहे.

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama

Next : कोचिंगशिवाय UPSC मध्ये दोनदा यश, आता IAS

येथे क्लिक करा