Shivsena News : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त युवासेनेची रॅली

Sachin Waghmare

ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढली रॅली

राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे नाना चौक ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढली रॅली

Aditya Thackeray | Sarkarnama

क्रांती दिनी विविध कार्यक्रम

युवासेनाच्या वतीने क्रांती दिनी विविध कार्यक्रम

Aditya Thackeray | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांचा सहभाग

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

Aditya Thackeray | Sarkarnama

सचिन अहिर उपस्थित

यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर उपस्थित होते.

Aditya Thackeray | Sarkarnama

स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण

यावेळी गांधी स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Aditya Thackeray | Sarkarnama

युवासेना पदधिकाऱ्यांची हजेरी

यावेळी युवासेना पदधिकाऱ्यांनी लावली हजेरी

Aditya Thackeray | Sarkarnama

रॅलीची सांगता

कार्यक्रमानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.

Aditya Thackeray | Sarkarnama

शिवसैनिकांची गर्दी

यावेळी शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

Aditya Thackeray | Sarkarnama

पदाधिकारी उपस्थित

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Aditya Thackeray | Sarkarnama

मुख्यमंत्री शिंदे 'ऑन फिल्ड', महामार्गवर उतरत बुजवले खड्डे

Eknath Shinde | Sarakarnama
येथे क्लिक करा