Z+ Security : नेत्यांना देण्यात येणाऱ्या झेड प्लस सिक्युरिटीचा खर्च कोण करते?

Roshan More

Z+ सिक्युरिटी म्हणजे काय?

देशातील महत्त्वाच्या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. पंतप्रधान, माजी पंतप्रधान, अतिशय महत्वाचे राजकीय नेते, दहशतवादी धोका असलेली व्यक्ती यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते.

सिक्युरिटीमध्ये किती जवान ?

या सिक्युरीटीमध्ये विशेष प्रशिक्षण दिलेले 50 ते 60 जवान असतात. सुरक्षा देण्यात येणाऱ्या व्यक्ती भोवतील त्यांचे सुरक्षेचे कडे असते.

Z+ Security | sarkarnama

मुख्यमंत्र्यांना सुरक्षा

Z+ सिक्युरिटी मिळवणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

Z category security | Sarkarnama

खर्च किती येतो?

साधारणपणे एका व्यक्तीच्या सुरक्षेमागे 40 ते 50 लाखांचा खर्च येतो.

Z category security | Sarkarnama

खर्च कोण करते?

सरकारकडून ही सुरक्ष व्यवस्था पुरवली जाते त्यामुळे त्याचा खर्च सरकारडूनच केला जातो.

Z+ Security | sarkarnama

वैयक्तिक खर्च

देशातील काही उद्योगपतींना देखील ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. मात्र, त्यांच्याकडून हा सुरक्षा व्यवस्थेचा खर्च उचलला जातो. मिडिया रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबीय हे आपल्या सुरक्षेचा खर्च उचलतात.

Z+ Security | sarkarnama

NEXT : प्रत्येक मंत्र्याच्या फोनमध्ये 'तो' एक नंबर असायलाच हवा... गुजरातमध्ये मोदींनी केली होती सक्ती

narendra-modi | sarkarnama
येथे क्लिक करा