Anupriya Patel : लोकसभेपूर्वी 'Z' दर्जाची सुरक्षा मिळालेल्या अनुप्रिया पटेल नेमक्या आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

लोकसभा निवडणुकीपूर्वी गृह मंत्रालयाने अपना दल (एस) पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Anupriya Patel | Sarkarnama

अनुप्रिया पटेल यांना आता उत्तर प्रदेशमध्ये झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे.

Anupriya Patel | Sarkarnama

सध्या केंद्र सरकारच्या मंत्री अनुप्रिया पटेल यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

Anupriya Patel | Sarkarnama

मात्र आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गृह मंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Anupriya Patel | Sarkarnama

झेड श्रेणीमध्ये चार ते सहा एनएसजी कमांडो आणि 22 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Anupriya Patel | Sarkarnama

इंटेलिजन्स ब्युरोने अनुप्रिया पटेल यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी धोका असल्याचा अहवाल दिला होता.

Anupriya Patel | Sarkarnama

गेल्या वर्षी जूनमध्ये, गृह मंत्रालयाने CISFला पटेल यांना भारताच्या आधारावर 'Y+' श्रेणी सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले होते.

Anupriya Patel | Sarkarnama

जुलै 2021 मध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Anupriya Patel | Sarkarnama

2014 आणि पुन्हा 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

Anupriya Patel | Sarkarnama

Next : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या नेतृत्वात सांगलीच्या आखाड्यात उतरणार?

येथे पाहा