Zeeshan Siddique : काँग्रेसला मुंबईत पुन्हा धक्का; आमदार झिशान सिद्दीकी सोडणार साथ ?

Deepak Kulkarni

सिद्दीकी पितापुत्र अजित पवार गटात जाणार...

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. 

Zeeshan Siddique | Sasrkarnama

काँग्रेस पक्षाला रामराम...

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे.

Zeeshan Siddique | Sarkarnama

जन्म...

झिशान बाबा सिद्दीकीचा जन्म 3 ऑक्टोबर 1992 मध्ये झाला.

Zeeshan Siddique | Sarkarnama

शिक्षण...

2015 मध्ये लंडनमधील ग्लोबल मॅनेजमेंट आणि पब्लिक लिडरशिपमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

Zeeshan Siddique | Sarkarnama

2019 मध्ये पहिली निवडणूक लढली...

त्यांनी काँग्रेसकडून 2019 मध्ये वांद्रे पूर्व या विधानसभेतून पहिली निवडणूक लढवली.

Zeeshan Siddique | Sarkarnama

शिवसेनेच्या महाडेश्वरांचा केला पराभव...

मुंबईचे शिवसेना नेते, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा 5790 मतांनी पराभव केला.

Zeeshan Siddique | Sarkarnama

मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी...

मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी 2021 मध्ये त्यांची निवड झाली.

Zeeshan Siddique | Sarkarnama

चौकशी...

कोरोना काळात रेमडेसिव्हिर औषध खरेदीप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

Zeeshan Siddique | Sarkarnama

राज्यात राजकीय घडामोडींना वेग...

आता सिद्दीकी पितापुत्र काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते.

Zeeshan Siddique | Sarkarnama

देवरांनंतर काँग्रेसला मुंबईतच दुसरा धक्का

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सहभागी होणार आहे.

Zeeshan Siddique | Sarkarnama

Next : अंतरिम बजेट तयार करणाऱ्या निर्मला सीतारमण यांचे 'नवरत्न' कोण आहेत?

येथे क्लिक करा...