ZP Rules : इच्छुकांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग बंद? 'स्वीकृत'साठी नवे निकष, असे असतील नवे नियम...

Aslam Shanedivan

पुनर्वसनाला ब्रेक

ZP निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छुकांचे लक्ष ‘स्वीकृत सदस्यत्व’ असते

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

नवे निकष

मात्र, राज्य सरकारच्या नव्या निकषामुळे राजकीय पुनर्वसनाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार आहे.

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

नियमावली प्रसिद्ध

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमाप्रमाणे राजकीय पुनर्वसनाऐवजी केवळ गुणवत्ताधारित निवड केली जाईल.

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

११ स्वीकृत सदस्य

२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १६ लाख १५ हजार असल्यास एकूण सदस्यसंख्या ३० निश्चित केली आहे. त्यात ११ स्वीकृत सदस्य नियुक्त केले जातात.

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी निर्वाचित सदस्यसंख्येच्या १० टक्के किंवा किमान पाच सदस्य निश्चित करू शकतात. पण त्याआधी जिल्हाधिकारी पक्ष आणि आघाडीच्या नेत्यांशी सल्लामसलत करतील.

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

जागांचे वाटप

जागांचे वाटप पूर्णांक व उतरत्या अपूर्णांकानुसार होईल; समान अपूर्णांक असल्यास सोडत काढली जाईल.

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

सदस्यांचा कार्यकाळ

नियुक्तीनंतर सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा जिल्हा परिषदेची मुदत संपेपर्यंत राहील.

Zilla Parishad accepted membership new rules | Sarkarnama

हरकतींसाठी मुदत

मसुदा नियमावलीवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत आहे.

Sarkarnama

India Protest History: संयुक्त महाराष्ट्र ते मावळ; देशाला हादरवणारी ऐतिहासिक आंदोलने

आणखी पाहा