तुकाराम मुंढेंसारखीच धडाकेबाज महिला IAS, वर्षभरात चार वेळा बदली! नेहा मारव्या सिंह कोण?

Roshan More

नेहा मारव्या सिंह

IAS नेहा मारव्या सिंह या पु्न्हा चर्चेत आल्या आहेत.वर्षभरात त्यांची चौथ्यांदा बदली करण्यात आली आहे.

IAS Neha Marvya Singh

लेडी तुकाराम मुंढे

तुकारम मुढे हे आपल्या धडाकेबाजी कार्यवाहीसाठी ओळखले जातात, त्याच प्रमाण लेडी नेहा मारव्या सिंह या देखील मध्य प्रदेश केडरमध्ये धडाकेबाज अधिकारी म्हणून परिचित आहेत.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

नाराज

वर्षभरात चौथ्यांदा बदली झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयएएस असोसिएशनकडून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

2011 बॅच

नेहा सिंह या 2011 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. मध्य प्रदेश त्यांचे केडर आहे.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

11 वेळा बदली

15 वर्षात त्यांची 11 वेळा बदली करण्यात आली आहे. यंदा अवघ्या 50 दिवसात त्यांची बदली केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

संचालक

आता त्यांची मध्य प्रदेशच्या अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळात प्रबंध संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

शिक्षण

MNNIT इलाहाबादमधून त्यांनी बीटेक केले आहे.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

14 वर्षानंतर कलेक्टर

प्रशासनात आल्यानंतर त्यांची तब्बल 14 वर्षाने डिंडौरीच्या कलेक्टर म्हणून 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या आठ महिन्यात त्यांची बदली करण्यात आली.

IAS Neha Marvya Singh | sarkarnama

NEXT : UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण केवळ 20 महिन्यांत घेतला प्रशासकीय सेवेचा निरोप; रोमन सैनी यांचा रंजक प्रवास

Roman Saini IAS Resignation | sarkarnama
येथे क्लिक करा