Akhilesh Yadav Wealth : अखिलेश यादवांनी संपत्ती केली जाहीर, मोबाइलची किंमत माहीत आहे का?

Mayur Ratnaparkhe

शपथपत्रानुसार अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास 42 कोटींची संपत्ती आहे.

Akhilesh Yadav

शपथपत्रानुसार त्यांच्याजवळ 25 लाख 61 हजारांहून अधिक रोकड आहे. 

Akhilesh Yadav

जवळपास दोन कोटी 30 लाख रुपयांची एफडीसुद्धा आहे

Akhilesh Yadav

तर 76 हजारांहून अधिक रुपयांचा एक मोबाइल फोन अखिलेश यादव वापरतात.

Akhilesh Yadav

अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांच्याजवळ पाच लाख 72 हजारांहून अधिक नगदी रक्कम आहे.

Dimple Yadav

डिंपल यादव यांच्याकडे 76 लाखांहून अधिकची एफडी आहे.

Dimple Yadav

पत्नी डिंपल यादव यांच्या सहा बचत खात्यांमध्ये तीन कोटी 16 लाख रुपयांहून अधिक रुपये जमा आहेत.

Dimple Yadav

डिंपल यादव(Dimple Yadav) यांच्याकडे जवळपास 60 लाखांचे दागिने आहे.

Dimple Yadav

याशिवाय 2.774 किलो पेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि 127.75 कॅरेटचा हिरा आहे. 

Dimple Yadav

NEXT : पाच कोटींचा बंगला, 41 तोळे सोनं; मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती किती?