PMC Mayor: महापौरपदाची उद्या आरक्षण सोडत! आरक्षित गटाप्रमाणं कोणाला मिळू शकते संधी? 'ही' नावं चर्चेत
PMC Mayor: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळं भाजपतूनच इथं महापौर निवडला जाणार आहे. पण तो कोण होईल हे उद्याच्या आरक्षण सोडतीवर अवलंबून असेल.
