PM Kisan installment credit date 2026 : PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा 22 वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. तारीख, eKYC प्रक्रिया आणि लाभार्थी माहिती येथे वाचा.
Balasaheb Thackeray Birth Centenary : व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते, असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Constitutional crisis India : विशेष म्हणजे राज्यघटनेतील कलम १७६ मधील तरतुदीनुसार, विधिमंडळाच्या वर्षातील पहिल्या किंवा निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करावे लागते.
Chandigarh mayor election : सर्वांनी मतदान केल्यास बहुमताचा आकडा १९ होतो. एखाद्या पक्षाचा नगरसेवक गैरहजर राहिला किंवा क्रॉस व्होटिंग झाले तर महापौरपदाचा निकाल लागणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.