Sarkarnama Headlines Updates : उद्या राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज 14 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात ते जाणून घेऊया.
Baramati Election: निवडणुकीतील भाषणादरम्यानच अजित पवार यांनी ज्या समाजास प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, अशांना स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द दिला होता.
Sambhaji Nagar Election: एकाच राजकीय पक्षाकडून एक उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. यापूर्वी अनेक राजकीय व्यक्तींनी अशा निवडणुका लढवल्या आहेत.
United States Attack Planing: अमेरिकेकडूनही इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या धर्तीवर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचमुळे केंद्र सरकारनं भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या सर्व वाहतूक साधनांच ...
No political support : महापालिका निवडणुकांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करत जुने व्हिडिओ व्हायरल करून गैरसमज न पसरवण्याची विनंती केली आहे.
Makar Sankranti wishes : मकर संक्रांतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी समाजा-समाजातील दरी व कटुता नष्ट होऊन सामाजिक सलोखा वाढावा, असा भावनिक संदेश देत कठीण वर्षानंतर गोड शुभेच्छा दिल्या.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.