अनुराधा धावडे
अब्दुल कलाम हे देशाचे 11 वे राष्ट्रपती होते.
2002 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी लक्ष्मी सहगल विरुद्ध 9,22,884 मते मिळवून विजय मिळवला.
25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात ते राष्ट्रपती पदावर होते.
स्वातंत्र्यानंतर देशाला 15 राष्ट्रपती मिळाले आहेत. मात्र, कलाम यांनी ज्या प्रकारची छाप सोडली त्याची तुलना करणे कठीण आहे. कदाचित याच कारणामुळे त्यांना जनतेचे राष्ट्राध्यक्ष म्हटले गेले.
अब्दुल कलाम यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. त्यांना देश-विदेशातील 48 विद्यापीठे आणि संस्थांकडून मानद डॉक्टरेट पदवीने स्मानित करण्यात आले आहे.
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना 1997 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2002 मध्ये ते अध्यक्ष झाले.
अब्दुल कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते ज्यांना हे राष्ट्रपती पद मिळण्यापूर्वीच भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.