केंद्र सरकारचा मोठा निर्णय, PF' च्या व्याजदराबाबत जाणून घ्या काय आहे नवी अपडेट

Deepak Kulkarni

आर्थिक सुरक्षा

पीएफ ही एक बचत योजना आहे जिथे कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात. यातून कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते. 

Central Government New PF Update | Sarkarnama

पगारातून एक हप्ता दरमहा कट

पीएफचा एक हप्ता जो कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा कापला जातो. 

Central Government New PF Update | Sarkarnama

निवृत्त झाल्यावर जमा रक्कम मिळणार

कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना पीएफमधून जमा झालेली रक्कम मिळते. 

Central Government New PF Update | Sarkarnama

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पीएफमध्ये जमा होणारी रक्कम वेळेनुसार वाढते, ज्यामुळे दीर्घकाळात चांगला फायदा मिळतो. यातच आता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

Central Government New PF Update | Sarkarnama

नवा व्याजदर

2024-25 या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात जमा केलेल्या रकमेवर 8.25 टक्के व्याजदर देण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.

Central Government New PF Update | Sarkarnama

सलग दुसऱ्या वर्षी दिलासा

सरकारकडून सलग दुसऱ्या वर्षी PF वरील व्याजदर 8.25 टक्के ठेवण्यात आला आहे. 

Central Government New PF Update | Sarkarnama

7.54 लाख नवीन ग्राहकांची नोंदणी

पीएफ संघटनेने मार्च 2025 मध्ये 7.54 लाख नवीन ग्राहकांची नोंदणी केली.

Central Government New PF Update | Sarkarnama

7 कोटींहून अधिक EPFO ​​सदस्यांना फायदा

मोदी सरकारच्या या निर्णयाचा देशातील सुमारे 7 कोटींहून अधिक EPFO ​​सदस्यांना फायदा होणार आहे.

Central Government New PF Update | Sarkarnama

NEXT : मुंबईच्या ट्राफिकवर फडणवीसांचा 'मास्टर प्लॅन'; पाण्याखालून धावणारी मेट्रो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा...