Rahul Gandhi : राहुल गांधी सतत पांढरा टी-शर्ट का घालतात? कारण आलं समोर...

Rajanand More

निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या काँग्रेसची मदार राहुल गांधी यांच्यावरच आहे. देशभरात सभा घेत आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

आधी कुर्ता, आता टी-शर्ट

राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर सतत पांढरा कुर्ता घातलेले दिसायचे. कधीतरी त्यावर जॅकेट असायचे.

Rahul Gandhi | Sarkarnama

टी-शर्ट लूक

बहुतेक राजकीय नेते पांढरा कुर्ता, कधी त्यावर जॅकेटमध्ये दिसतात. पण राहुल गांधी यावेळी प्रत्येक प्रचारसभेत टी-शर्टवर दिसत आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो न्याय यात्रा

भारत जोडो न्याय यात्रेपासून राहुल यांच्या टी-शर्ट लूकची चर्चा सुरू झाली. कडाक्याच्या थंडीतही ते टी-शर्टमध्ये दिसत होते.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

भाजपकडून टीका

राहुल गांधी 41 हजार 257 रुपये किंमतीचा टी-शर्ट घालत असल्याची टीका भाजपकडून भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान करण्यात आली होती.

Rahul Gandhi | Sarkarnama

टीकेनंतर टी-शर्टला पसंती

पक्षाची बैठक असो वा पत्रकार परिषद, प्रचारसभा असो किंवा रॅली आणि मंदिरात जातानाही सध्या राहुल टी-शर्टलाच पसंती देत आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

का घालतात टी-शर्ट?

राहुल यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट करत 'साधेपणा आणि पारदशर्कता' यासाठी टी-शर्ट घालत असल्याचे उत्तर दिले आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

साधेपणाला पसंती

मी कपड्यांची फारशी काळजी करत नाही. साधेपणाला जास्त पसंती देतो, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : बारा राज्यातील 95 जागांसाठी 1352 उमेदवारांची अग्निपरीक्षा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.