Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! निवडणुकीत एक पॉलिटिकल 'स्टेटस'ही बेतू शकतं नोकरीवर; काय आहे नियम?

Aslam Shanedivan

महानगर पालिका

राज्यात नुकताच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून आता राज्यभर महानगर पालिकांच्या निवडणुकींचे पडघम वाजले आहेत.

Municipal Election | Sarkarnama

उमेदवार

राज्यभरातील २९ महानगर पालिकांसाठी तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी सर्वाधिक मुंबईत असून ते १७०० आहेत. तर सर्वात कमी इचलकरंजीमध्ये

Municipal-Election- | Sarkarnama

सरकारी कर्मचारी

या १५ हजार ९३१ उमेदवारांच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे कोणी ना कोणी या नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Government employees | Sarkarnama

बातमी

पण आता या नोकरदारांची डोकेदुखी वाढवणारी बातमी आली असून फक्त एक राजकीय 'स्टेटस', पोस्ट किंवा रील्स त्यांना महागात पडू शकते.

Government employees | Sarkarnama

सोशल मीडिया

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर राजकीय 'स्टेटस', पोस्ट, रील्स शेअर केल्यास, थेट किंवा अप्रत्यक्ष प्रचार केल्यास कठोर कारवाई होणार आहे.

Social Media | Sarkarnama

काय होणार कारवाई

असे करताना शासकीय कर्मचारी दिसल्यास आचारसंहितेचे उल्लंघन सिद्ध होईल. यानंतर त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस, चौकशी, निलंबन, गंभीर प्रकरणात नोकरीवरून बडतर्फीची कारवाई होऊ शकते.

Government employees | Sarkarnama

व्हॉट्सअॅपवरही नजर

निवडणुकीच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (द्विटर), व्हॉट्सअॅप ग्रुपवर २४ तास नजर IT सेल नजर असणार असून हे नियम कंत्राटी, मानधनावरचे, आउटसोर्स कर्मचाऱ्यांना लागू असेल

What’s App | Sarkarnama

तक्रार कुठे कराल?

जिल्हा निवडणूक अधिकारी, तहसीलदार - उपविभागीय अधिकारी, निवडणूक आयोगाचे सी व्हिजिल अॅप याच्यावर तक्रार करता येईल.

Government employees | Sarkarnama

स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? निवड कशी केली जाते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा