Kshitij Tyagi : पाकिस्तानच्या मुद्द्यावर 'या' अधिकाऱ्याने कंडकाच पाडला? झापतचं म्हणाला, 'अयशस्वी देश'

Aslam Shanedivan

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 58 व्या सत्राच्या सातव्या बैठकीत भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली. IFS Kshitij Tyagi

IFS Kshitij Tyagi | Sarkarnama

IFS क्षितिज त्यागी

पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उचलल्यानंतर भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी, पलटवार करत पाकिस्तान म्हणजे 'अयशस्वी देश' असल्याचे सुनावले

IFS Kshitij Tyagi | Sarkarnama

पाकिस्तानला सडेतोड उत्तर

पाकिस्तान आजही आंतरराष्ट्रीय मदतीवर असणारा देश असून यांचे नेतेच लष्करी-दहशतवादी परीसरात खोटे पसरवतात असल्याचे क्षितिज यांनी म्हटले. यामुळे आता त्यांची चर्चा होत आहे.

Pakistan | Sarkarnama

क्षितिज त्यागी कोण आहे?

क्षितिज त्यागी भारतीय परराष्ट्र सेवेत येण्यापूर्वी अभियंता होते. त्यांचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे.

IFS Kshitij Tyagi | Sarkarnama

थर्मल एनर्जी

तसेच येथेच त्यांनी थर्मल एनर्जी आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक केल्यानंतर जोन्स लँग लासेल नावाच्या रिअल इस्टेट कंपनीत तीन वर्ष काम केलं

IIT Kharagpur | Sarkarnama

अक्षय ऊर्जा मंत्रालय

यादरम्यान 2010 साली ते अक्षय ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. यावेळीच त्यांना प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा मिळाली

Ministry of Renewable Energy | Sarkarnama

UPSC परीक्षा

2012 मध्ये क्षितिज त्यागींनी भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली ज्यात ते उत्तीर्ण केली. यात त्यांची निवड आयएफएस अधिकारी म्हणून झाली.

UPSC | Sarkarnama

परराष्ट्र मंत्रालय

आयएफएस अधिकारी म्हणून त्यांनी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात काम पाहिले आहे.

IFS Kshitij Tyagi | Sarkarnama

Marathi Leaders In National Politics: देशाच्या राजकारणात प्रभाव टाकणारे 'हे' मराठी चेहरे तुम्हाला माहीत आहेत का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा