अनुराधा धावडे
भारतातील वाघांची घटती संख्या लक्षात घेऊन १९७३ मध्ये प्रकल्प टायगर सुरू करण्यात आला.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रोजेक्ट टायगरचे पहिले संचालक म्हणून कैलाश सांखला यांची निवड करण्यात आली होती.
देशात वाघांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र इंदिरा गांधी यांच्या प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पामुळे भारतात वाघांची संख्या वाढली आहे.
वाघांची घटती संख्या भारतासाठी चिंतेचे कारण बनली होती. पण प्रोजेक्ट टायगर भारतात वाघांची संख्या वाढू लागली.
2006 मध्ये भारतात एकूण 1411 वाघ होते. पण 2018 पर्यंत ही संख्या दुप्पट झाली. महत्त्वाची बाब म्हणजे वाघांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच गेली.
2010 मध्ये भारतात एकूण 1706 वाघ होते. त्यानंतर 2014 मध्ये हीच संख्या 2226 पर्यंत वाढली, तर 2018 मध्ये 2967 वाघ होते.
रॉयल बंगाली वाघांना त्यांचे नैसर्गिक अधिवास प्रदान करणे, शिकार आणि इतर अपघातांपासून त्यांचे संरक्षण करणे हा प्रोजेक्ट टायगरचा उद्देश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.