महाराष्ट्रात एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था...!

सरकारनामा ब्युरो

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२१-२०२२ चा आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला
पंतप्रधान ग्रामसडक योजने अतंर्गत ६५०० किलोमीटरच्या रस्स्त्यांच्या बांधकामांना सुरुवात करणार
CNG वर चालणाऱ्या वाहनांवरील मूल्यवर्धित कर VAT चा दर हा १३.५ टक्क्यांवरून टक्के वरून ३ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ८०० कोटींच्या महसुलात घट होईल
- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारले जाणार, -नाशिक नागपूर मध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. - पुण्याजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी स्थापन करणार , -आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन
-गडचिरोली येथे नवीन विमानतळाचा प्रस्ताव , राज्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या वाढवणार, -२०२५ पर्यंत ५००० चार्जिंग स्टेशन्स उभारणार
- महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये ५० टक्के राखीव तरतूदीत वाढ कऱण्याची घोषणा
हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र आणि हवेली इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी २५ कोटींची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देणार