महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात: आज काय घडलं...

अनुराधा धावडे

शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला

Eknath Shinde News

शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे.

Shivsena News

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडची नोटीस, मंगळवारी (२८ जून) हजर राहण्याचे आदेश

Sanjay Raut

शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांनी दणका दिला असून त्यांच्याकडील सर्व खाती काढण्यात आली

Uddhav Thackeray

सचिन आहिरांचा बंडखोरांना इशारा ; फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल

Sachin Ahir

शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा: नारायण राणेंनी जखमेवर मीठ चोळलं

Narayan Rane

संजय राऊतांनी किती आमदार, खासदार निवडून आणलेत? असा सवाल करत

एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवली घार्डा सर्कल येथे संजय राऊत यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध नोंदवला.

Sanjay Raut News

शिंदे गटाला दिलासा; 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई नाही. एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे.

Eknath Shinde Vs Shivsena

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेना विधीमंडळ पक्ष आणि प्रतोद सुनील प्रभू यांच्याबाजूने युक्तीवाद केला.

Political Crisis

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra News