PM मोदींनी विचारले, "१० वर्षांतील सरकारची कामगिरी कशी होती?"

Sachin Fulpagare

PM मोदींचे आवाहन

गेल्या 10 वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या विकासाबाबत पंतप्रधान मोदींनी जनतेकडून फिडबॅक मागवला आहे.

PM Modi Appeal | Sarakrnama

ट्विटरवर केली पोस्ट शेअर

गेल्या 10 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीवर तुमचा काय विचार आहे? असा प्रश्न PM मोदींनी विचारला आहे.

Narendra Modi Questions | Sarkarnama

'या' मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटते?

अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि रोजगार निर्मितीवर त्यांचे काय मत आहे? असे पंतप्रधानांनी विचारले.

PM Modi ON Unemployment Issue | Sarkarnama

नमो अॅपद्वारे सर्व्हे

NaMo अॅप वरील #JanManSurvey द्वारे नागरिक आपली प्रतिक्रिया थेट माझ्याकडे मांडू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Jan Man Survey | Sarkarnama

कशी होती सरकारची कामगिरी?

नमो अॅपवरून पंतप्रधान मोदींनी सर्व्हेक्षण सुरू केले आहे. या सर्व्हेक्षणाद्वारे गेल्या 10 वर्षांत सरकारची कामगिरी कशी राहिली? हे जाणून घेणार आहेत.

Modi Government | Sarkarnama

खासदारांचा अहवाल मागितला

भाजप खासदारांची कामगिरी काशी होती? यासंबंधी अहवाल PM मोदींनी जनतेकडून मागितला आहे.

PM Modi On Bjp Mp | Sarkarnama

जन मन सर्व्हेक्षणात 12 प्रश्न

नमो अॅपद्वारे घेण्यात येत असलेल्या जन मन सर्व्हेक्षणात जनतेला 12 प्रश्न विचारण्यात आले आहेत.

PM Jan Man Survey | Sarkarnama

भाजपला मत देणार का?

2024 च्या निवडणुकीत भाजपला मत देणार का? मतदान करताना पंतप्रधानपदाचा उमेदवार हेच मुख्य कारण आहे का? असेही प्रश्न विचारण्यात आलेत.

PM Modi On Lok Sabha Electioin | Sarkarnama

NEXT : PM Narendra Modi : वेगवेगळ्या वेषभूषेतून झळकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>येथे क्लिक करा...</strong>