Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली निवडणुकीची 'तुतारी'; पाहा PHOTOS

Akshay Sabale

रायगडावर अनावरण -

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाच्या 'तुतारी फुंकणारा माणूस' या चिन्हाचं शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर अनावरण करण्यात आलं.

Sharad Pawar | sarkarnama

पालखीतून रायगडावर -

चिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार रायगडावर पालखीच्या माध्यमातून पोहोचले.

Sharad Pawar | sarkarnama

निवडणुकीचं रणशिंग फुंकलं -

या वेळी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

sharad pawar | sarkarnama

देशात वेगळी स्थिती -

या वेळी शरद पवार म्हणाले, "आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अखंड राहील, असा आहे. देशात वेगळी स्थिती आहे.

sharad pawar | sarkarnama

हाताला काम नाही -

"सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही."

sharad pawar | sarkarnama

परिवर्तनाची आवश्यकता -

"सत्ता सामान्यांसाठी वापरण्याऐवजी राज्यांत आणि भाषेत अंतर वाढवण्याचं काम केलं जातं. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे."

sharad pawar | sarkarnama

वैचारिक संघर्ष -

"हा एक वैचारिक संघर्ष आहे. देवगिरीत यादवांचं राज्य होतं... दिल्लीत मोघलाचं राज्य होतं."

sharad pawar | sarkarnama

छत्रपतींचं रयतेचे स्वराज्य -

"पण शिवछत्रपतींचं राज्य सामान्यांची सेवा करणारे, रयतेचे आणि हिंदवी स्वराज्य होते."

sharad pawar | sarkarnama

जनतेचं राज्य आणायचं -

"महाराष्ट्राची स्थिती बदलून जनतेचं राज्य आणावं लागणार आहे," असा एल्गार शरद पवारांनी केला आहे.

R

sharad pawar | sarkarnama

NEXT : प्रशांत किशोर यांनी सांगितले पंतप्रधान मोदींना हरवण्याचे फंडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

narendra modi prashant kishor | sarkarnama
येथे क्लिक करा...